Ashok Saraf Birthday:अशोक मामांसाठी निवेदिता सराफांच्या खास शुभेच्छा | Nivedita Saraf | Lokmat Filmy

2021-08-24 0

मराठमोळा पांडू हवालदार ते अगदी सिंघम सिनेमात झळकणारा भावूक करुन जाणारा हवालदार असो... ते अगदी आजही तितक्याच नवलाईने हसवणारे धनंजय माने असो  प्रत्येक पात्रात जीव ओतणारे अशोक सराफ म्हणजेच सगळ्यांचे लाडके अशोक मामा आज वयाच्या ७४व्या वर्षात पदार्पण करत आहेत.... या वयात सुद्धा त्यांचा उत्साह कमी झालेला नाही त्यांच्या अभिनयात तो वारंवार डोकावतो सुद्धा... त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्थरातून शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे पण या सगळ्या शुभेच्छामध्ये खास ठरते आहे त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्या खास wishes...

#AshokSaraf #Birthday #NiveditaSaraf #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber